Menu

10th March quarterly Class program write up

व्यास संगीत विद्यालयात साधारणतः दर तीन महिन्याने (त्रैमासिक) संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा गायन वादनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

दिनांक १० मार्च २०१८ शनिवार यादिवशीही व्यास संगीत विद्यालयात त्रैमासिक गायन वादन अशा संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मान्यवर श्री.व्यास सर,श्री.कुलकर्णी सर,श्री.विलास कुंदेकर सर व सौ.स्वराली सावंत यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला.सौ.शलाकाजी सौ.सुगंधा बोरगावकर व श्री.काळसेकर सर देखिल उपस्थित होते..

सर्व प्रथम पं.विष्णु दिगंबर पलुस्कर सुरचित *जय जगदिश हरे* ही पारंपारिक प्रार्थना विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुस्वर गायली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अनुक्रमे…..

रागःदेस सादर केला

आयुषा कांबळे

तन्वी चाळे

हृदयीनी सावला

दिव्या सावला

मेधा कांबळे

वैशाली दौडा

तन्वी मंत्री

तबला वादन त्रिताल

शिवम्

स्वामीराज

रागःदेस सितार वादन

दर्शना गडमुळे

तबला वादन

ओमकार

बलिराम

रागःहमीर हार्मोनिअम वादन

अमृता सोपारकर

वरील पाच कार्यक्रमानंतर सत्र नोव्हेंबर/डिसेंबर २०१७ मध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळातून संगीत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच विद्यालयातील संगीत शिक्षिका सौ.स्वराली राजु सावंत यांनी गायन विषयात अलंकार पदवी प्राप्त केल्याने त्यांचाही पं.विद्याधर व्यास सर यांच्या शुभहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

तद्नंतर पुढील कार्यक्रम अनुक्रमे सादर करण्यात आला..

तबला वादन

ऋतुजा साळवी

राग बागेश्री व्हायोलिन वादन

अनुजा कदम

योगिता बोकील

तबला वादन

दिव्या सावंत

रागःकाफी गायन

जीया पाटोळे

गार्गी कांबळे

चैताली जमिनदार

गौरी कोलगे

सानवी वराडकर

विनम्रा पाटील

अस्मदा पडवळ

तबला वादन

अर्णव फेणाणी

तबला वादन

प्रवेश

सुवीर

रागःजौनपुरी व्हायोलिन वादन

गार्गी देशपांडे

यतिश म्हात्रे

अभिजीत शेवाळे

प्राणा दाणवले

तबला वादन

श्रेयस

कौशल

रागःयमन हार्मोनिअम

वैष्णवी सावंत

तबला वादन

विक्रांत यादव

रागःआसावरी गायन

प्रगती गौतम

प्रियंका तोरसकर

स्नेहा कदम

यानंतर कार्यक्रमाची सांगता पं.पलुस्करजींच्या *रचा प्रभो तुने यह* या भैरवीने केली.

कार्यक्रम यशस्वी होण्यास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले….त्यापैकी

दर्शना गडमुळे

सुनिल भोसले

श्रेयस मोंडकर

सचिन गावडे

विक्रांत यादव

क्षितीज पाटील

रुपेश धोपटे

सुबोध देवळेकर

प्रियंका तोरसकर

स्नेहा कदम

या सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य कौतुकास्पद होते.

Dear Students,

          Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.

For further information, kindly contact :

Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)

Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)

Okay