आज दिनांक २९ सप्टेंबर २०१९ रोजी, व्यास संगीत विद्यालय दादर येथे तबला अलंकार श्री. मिलन देव (पंडित पाध्ये मास्टर यांचे शिष्य) यांचे तबला या विषयावर चर्चा सत्र व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तबल्यातील अवघड बोल अगदी सहजपणे वाजवण्या करीता कसा रियाझ करावा यासाठी सरांनी खास मार्गदर्शन केले. Motivation आणि Inspiration यातला महत्वपूर्ण फरक आज खास करून समजला. एक तबला वादक फक्त बोटांनी नव्हे तर बुद्धीने सुद्धा तयार असला पाहिजे जेणेकरून त्याचे वादन अजून खुलून येते. आणि सर्वात महत्वाचे कि रियाझ कुठेही आणि कधीही केला जाऊ शकतो. “आवड” असेल तर “सवड” सहज मिळते.
श्री. अरुण कुंदेकर सर यांचे खूप आभार, ज्यांनी हि संधी आम्हाला उपलब्ध करून दिली.
श्री. सुभाष व्यास सर व श्री. कुलकर्णी सर यांचे सहकार्य यामुळेच हे शक्य होऊ शकले त्या बद्दल त्यांचे खूप आभार.
Dear Students,
Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.
For further information, kindly contact :
Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)
Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)